News 
    डॉ. पाटणकर यांना ‘ट्रायकॉन’मध्ये उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक ( Dr. Harish Patankar )

    Posted On April 20,2019

      

    S न्यूज :

    देशभरातील डॉक्टर, संशोधक, प्राध्यापक आणि आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांचा शोधनिबंध सादर करण्याची संधी देण्यात आली होती. या परिषदेत १८४ शोधनिबंध सादर झाले.  ‘केशविकारांचे आधुनिक उपकरणांद्वारे व आयुर्वेदीय पद्धतीने निदान व विश्लेषण’ या विषयावर डॉ. पाटणकर यांनी शोधनिबंध सादर केला.