Great Bhet
जागतिक महिला दिन

Pune  May 08,2019

  

जागतिक महिला दिनानिमित्त निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल तर्फे #देखणे जे चेहरे ते हा खास महिलांसाठी मनोरंजन, आनंद, ज्ञान देणारा कार्यक्रम आयोजित केला होता. फार सुंदर उपक्रम राबविल्याबद्दल डॉ निलेश लोंढे यांचे विशेष आभार. सर्व महिलांना आजच्या दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा